Перейти к содержимому

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

Kokankar Avinash

0:00 / 0:00

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

31 009 просмотров · 9 месяцев назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
31 009 просмотров · 9 месяцев назад
आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special आज संगमेश्वर मार्केट मधे गेलो. रविवार असल्याने गर्दी खूप होती. कोंबडी गल्ली मधे मच्छी बघायला गेलो. नदीतील मळे मासे छान होते पण एक दोन दिवसात घेऊन गेलो होतो म्हणून नाही घेतले. पुढे मच्छीवाली होती तिच्याकडून बांगडे घेतले आणि बाकीचे सामान घेऊन घरी आलो. आईने बांगडे साफ केले. थोडे फ्राय केले आणि थोडे थपथपीत मसाला बनवला. दुपारच्या जेवणात खास मच्छीचा बेत झाला. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील ताजे बांगडे, त्यावर घरगुती मसाल्यांची चवदार लेपणी आणि मंद आचेवर भाजल्यामुळे येणारा चुलीचा खास स्मोकी स्वाद—या सगळ्याचा अनुभव घ्या एकाच व्हिडिओमध्ये! ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही लगेच ट्राय कराल! ही चमचमीत आणि खुसखुशीत बांगडा फ्राय रेसिपी तुमच्या जेवणाची मजा नक्कीच वाढवेल. तुमचा पाठिंबा खूप मोलाचा आहे! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. आणि अशाच अस्सल कोकणी रेसिपीसाठी आपल्या Kokankar Avinash चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका! #BangadaFry #BangadaFryMasala #MackerelFryRecipe #SpicyMackerelFry #KonkaniFishFry #MaharashtrianFishFry #IndianFishFry #BangadaMasala #avinashkokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 21 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Winter Season in Konkan Kokankar Avinash Winter Vlogs Kokankar Avinash Winter Season Videos Konkan Winter Vlogs Winter Season Vlogs Winter Season in Konkan Winter Days in Konkan Mother Son Vlog पारंपारिक कोकणी पद्धत: अस्सल आणि सोपी रेसिपी. झणझणीत रस्सा: विशिष्ट कोकणी मसाल्यांचा वापर. Kokankar Avinash Recipe कोकणी पद्धतीचा बांगडा फ्राय मसाला कमी तेलात कुरकुरीत 😋 Simple Bangada Fry Recipe आईने बनवलेला अस्सल गावरान बांगडा फ्राय मसाला 🔥 Village Special Mackerel Fry Bangada Fry Bangada Fry Masala Traditional Fish Fry Fish Recipe in Marathi Best Mackerel Fry बांगडा फ्राय, बांगडा मसाला बांगडा रेसिपी, बांगडा फ्राय रेसिपी मच्छी फ्राय, फिश फ्राय, झणझणीत मासा, चुलीवरचा स्वयंपाक कोकणी फिश फ्राय, गावठी फिश फ्राय आईची रेसिपी __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review