Goa Ujjwala Yojana 2026: योजनेतून 3 हजार रुपये; फॉर्मसाठी झुंबड, पण ‘या’ अटींवरून सवाल
Lokmat Goa
0:00 / 0:00
Goa Ujjwala Yojana 2026: योजनेतून 3 हजार रुपये; फॉर्मसाठी झुंबड, पण ‘या’ अटींवरून सवाल
53 809 просмотров · 1 месяц назад
Lokmat Goa
1,37 тыс. подписчиков
53 809 просмотров · 1 месяц назад
गोव्यात ‘गोवा उज्ज्वला योजना 2026’ सुरू होताच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मडगाव नगरपालिका परिसरात पहाटेपासूनच शेकडो नागरिक तीन हजार रुपयांच्या गॅस मदतीचा फॉर्म घेण्यासाठी रांगेत उभे होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक वर्षात घरगुती LPG सिलिंडरच्या तीन रिफिलच्या खर्चाएवढी आर्थिक मदत मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मात्र, याच योजनेच्या कथित ‘कंडिशन डिक्लेरेशन’वरून काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी सरकारला सवाल केला आहे. गृह आधार आणि DSSSसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संबंधित वसुलीची अट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांवर सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण काय? कोणाला मिळणार 3 हजार रुपये? अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमध्ये.
#GoaUjjwalaYojana #PramodSawant #GoaGovernment #FreeGasCylinder #UjjwalaYojana2026 #GoaNews #Margao #LPGSubsidy #ChiefMinisterGoa #GovernmentScheme #MarathiNews #LokmatGoa #GoaPolitics #GasCylinderScheme #WomenEmpowerment
Goa Ujjwala Yojana 2026: Get ₹3000 for Gas Cylinders | Apply Now!
How to Apply for Goa Ujjwala Yojana 2026? Documents & Eligibility Explained
Goa Free Gas Cylinder Scheme: CM Pramod Sawant Announces ₹3000 Benefit
Goa Ujjwala Yojana 2026 Form Filling Starts | Huge Crowds at Margao