Goa Drought 2026: ५० वर्षांतील सर्वात कोरडा मान्सून; गोव्यात पाण्याचं मोठं संकट?
Lokmat Goa
0:00 / 0:00
Goa Drought 2026: ५० वर्षांतील सर्वात कोरडा मान्सून; गोव्यात पाण्याचं मोठं संकट?
14 801 просмотр · 3 дня назад
Lokmat Goa
1,37 тыс. подписчиков
14 801 просмотр · 3 дня назад
गोव्यात यंदाचा मान्सून गेल्या ५० वर्षांतील सर्वात कोरडा ठरत असल्याचं चित्र आहे.
पावसाअभावी राज्यातील जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती जाहीर झाल्यानंतर आता गोव्याची पाणीस्थिती किती गंभीर आहे?
#Lokmat #LokmatGoa #GoaNews #GoaMonsoon #GoaRain #WaterCrisis #GoaUpdate #BreakingNews