खमंग आणि चविष्ट लसूण मेथीची भाजी 😋 | Garlic Methi Sabzi Recipe | झटपट महाराष्ट्रीयन रेसिपी
Aapal Swaypak Ghar
0:00 / 0:00
खमंग आणि चविष्ट लसूण मेथीची भाजी 😋 | Garlic Methi Sabzi Recipe | झटपट महाराष्ट्रीयन रेसिपी
518 просмотров · 5 дн. назад
Aapal Swaypak Ghar
270 подписчиков
518 просмотров · 5 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, चविष्ट आणि खमंग अशी लसूण मेथीची भाजी!
🌿🧄
लसूण आणि मेथीचा मस्त सुगंध, मसाल्यांची चव आणि घरगुती पद्धतीने बनवलेली ही भाजी पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूपच छान लागते. 😋
🌿 लसूणी मेथी बनवण्याची कृती 🧄😋
सर्वप्रथम मेथीची पाने निवडून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आहेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला भरपूर लसूण घालून छान परतून घेतला आहे.
त्यानंतर हिरवी मिरची, हिंग आणि हळद घालून त्यात चिरलेली मेथी टाकली आहे. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केले आहे. झाकण ठेवून मंद आचेवर मेथी शिजवून घेतली आहे. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून छान मिक्स केले आहे.
अशा प्रकारे तयार झाली आपली खमंग, चमचमीत आणि चविष्ट लसूणी मेथी! 😋🌿
गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत खाण्याचा आनंदच वेगळा! ❤️
#मेथीचीभाजी
#cooking #farsan #food #recipe #automobile #easyrecipe #lunch #onlyߙjesus #travel #rice #मेथीपराठा #मेथी #मेथीची #मेथीदाना
/ @aapalswaypakghar