Перейти к содержимому

दिवाळी स्पेशल बुंदी लाडू | घरच्या घरी सोपी रेसिपी | Boondi Laddu Recipe 🎉🧨👌

Anjali Chya Hatachi Chav

0:00 / 0:00

दिवाळी स्पेशल बुंदी लाडू | घरच्या घरी सोपी रेसिपी | Boondi Laddu Recipe 🎉🧨👌

52 просмотра · 4 ч назад
Anjali Chya Hatachi Chav
1,38 тыс. подписчиков
52 просмотра · 4 ч назад
🎉🧨दिवाळी स्पेशल साजूक तुपातील बेसन लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा व लाईक व सबस्क्राईब करा🙏 तोंडात टाकताच विरघळणारे, 1 महिना टिकणारे लाडू! साहित्य - बेसन, साजूक तूप, पिठीसाखर, पिस्ता तुम्ही किती लाडू बनवणार? कमेंट करा! कृती: 1. बेसनात पाणी घालून पातळ, गुठळी नसलेलं पीठ भिजवा. 10 मिनिट ठेवा. 2. कढईत तेल गरम करा. बुंदीच्या झाऱ्यावर पीठ टाकून गोल-गोल बुंदी पाडून घ्या. सोनेरी होईपर्यंत तळा. 3. दुसऱ्या कढईत साखर + पाणी घेऊन 1 तारी पाक करा. त्यात केशर, वेलची पूड टाका. 4. गरम पाकात तळलेली. बुंदी घाला, 10 मिनिट झाकून ठेवा. 5. हाताला थोडं तूप लावून गरम असतानाच लाडू वळा. वरून पिस्ता लावा. टिप: पाक खूप घट्ट केला तर लाडू कडक होतात, 1 तारीच ठेवा. लाडू मऊ हवे असतील तर बुंदी जास्त तळू नका. #bundiladoo #diwalirecipe #ladurecipe #sweetrecipe #marathirecipe #foodshorts #diwali2026 #homemadesweets