Перейти к содержимому

उपक्रम : विशेष अभ्यास वर्ग | व्याख्यान पहिले | उच्च शिक्षण – संशोधन, प्राध्यापक आणि आव्हाने

Progressive Teachers Forum

0:00 / 0:00

उपक्रम : विशेष अभ्यास वर्ग | व्याख्यान पहिले | उच्च शिक्षण – संशोधन, प्राध्यापक आणि आव्हाने

83 просмотра · 5 дн. назад
Progressive Teachers Forum
6 подписчиков
83 просмотра · 5 дн. назад
याख्याते : डॉ. लालचंद पाटील, अमळनेर (शिक्षणविषयक प्रश्नांचे अभ्यासक) 📅 दिनांक : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 🕖 वेळ : सायंकाळी ७:०० ते ८:०० वाजेपर्यंत 💻 माध्यम : ऑनलाइन उच्च शिक्षणातील बदलते स्वरूप, संशोधनाची दिशा, प्राध्यापकांची भूमिका आणि त्यांच्यासमोरील विविध आव्हाने यांवर विचारमंथन करणारे हे विशेष व्याख्यान आहे. सर्व प्राध्यापक, संशोधक, शिक्षणप्रेमी आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवरांनी या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला आवर्जून पहावे, ही विनंती. चला, शिक्षणातील प्रश्न समजून घेऊया आणि परिवर्तनाच्या दिशेने विचारांची देवाणघेवाण करूया!