Gokul Election | Satej Patil vs Hasan Mushrif | अध्यक्ष महायुतीचा, पण विजय सतेज पाटलांचा?
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Gokul Election | Satej Patil vs Hasan Mushrif | अध्यक्ष महायुतीचा, पण विजय सतेज पाटलांचा?
1 947 просмотров · 7 ч назад
LetsUpp Marathi
711 тыс. подписчиков
1 947 просмотров · 7 ч назад
Gokul Election | Satej Patil vs Hasan Mushrif | अध्यक्ष महायुतीचा, पण विजय सतेज पाटलांचा? जाणून घ्या पडद्यामागचे नॅरेटिव्ह!
-
'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणावरून महाविकास आघाडी आणि महायुती आमनेसामने आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने 'गोकुळ'च्या मुद्द्यावर विनाकारण आग अंगावर ओढवून घेतल्याचे चित्र आहे. पाच संचालकांची नियुक्ती करून त्यातील चौघांना मतदानाचा अधिकार देणारा येत्या 10 नोव्हेंबरला वटहुकूम जारी केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलं आहे.
-
#Gokul #SatejPatil #Mahayuti #satejpatil #HasanMushrif #MahaVikasAghadi #GokulPolitics #YogeshKute #PoliticalAnalysis #KolhapurPolitics #GokulMilkUnion #GokulOrdinance #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #PoliticalStrategy #MaharashtraPolitics #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/