Перейти к содержимому

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏 गावाकडचा निरोप सोहळा अन् गणपती विसर्जन ✨

Akshay Rahatwal

0:00 / 0:00

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏 गावाकडचा निरोप सोहळा अन् गणपती विसर्जन ✨

680 просмотров · 3 дн. назад
Akshay Rahatwal
2,41 тыс. подписчиков
680 просмотров · 3 дн. назад
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🥺🚩 ​ज्या क्षणाची आपण सर्वजण वर्षभर वाट पाहत असतो, तो गणेशोत्सव पाहता पाहता संपतो आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. कोकणात बाप्पाचे विसर्जन म्हणजे प्रत्येक गावकऱ्यासाठी अतिशय भावूक क्षण असतो. ​आजच्या या शेवटच्या ब्लॉगमध्ये आपल्या गावातील गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा दाखवला आहे. सकाळची उत्तरपूजा, गावातील मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि शेवटी अश्रूभऱ्या डोळ्यांनी बाप्पाला दिलेला निरोप... हा संपूर्ण प्रवास या व्हिडिओत पाहायला मिळेल. ​गणेशोत्सवाच्या या संपूर्ण सिरीजला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनापासून आभार! ❤️ ​व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या आप्तेष्टांना Share करा आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा! 🙏✨ #GanpatiVisarjan #PudhcyaVarshiLavkarYa #KokanGaneshUtsav #GavakkadchaVisarjan #KokanVlog #GaneshVisarjan #GanichaRaja #KokanCulture #MarathiVlog #Kokar #GanpatiVisarjan #PudhcyaVarshiLavkarYa #KokanGaneshUtsav #GavakkadchaVisarjan #KokanVlog #GaneshVisarjan2024 #GanichaRaja #KokanCulture #MarathiVlog #Kokan