Перейти к содержимому

​बाप्पाला निरोप देण्याआधीची शेवटची रात्र! 🌺 पारंपारिक जाखडी नृत्य, बाला डान्स आणि मुलांचे नाच गाणे 🥁

Akshay Rahatwal

0:00 / 0:00

​बाप्पाला निरोप देण्याआधीची शेवटची रात्र! 🌺 पारंपारिक जाखडी नृत्य, बाला डान्स आणि मुलांचे नाच गाणे 🥁

1 999 просмотров · 5 дн. назад
Akshay Rahatwal
2,41 тыс. подписчиков
1 999 просмотров · 5 дн. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 कोकणात गणेशोत्सवात विसर्जनाच्या आदल्या रात्रीचा उत्साह काही वेगळाच असतो! उद्या बाप्पाला निरोप द्यायचा असल्यामुळे या रात्री गावात प्रत्येक मंडपात आणि घरात तुफान जल्लोष असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या गावाकडील विसर्जनाच्या आदल्या रात्रीचा संपूर्ण कार्यक्रम दाखवला आहे. पारंपरिक जाखडी नृत्य, लहानांपासून मोठ्यांचा बाला डान्स, भक्तिमय वातावरणात रंगलेले भजन, तसेच गावातील मुला-मुलींचे पारंपरिक नाच-गाणे आणि धमाल मस्ती! 🥁💃🕺 कोकणातील ही रात्रीची रंगत आणि गणेशोत्सवाचा हा जल्लोष व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा! व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ #KokanGaneshUtsav #VisarjanAdliRatra #JakhadiDance #BalaDance #KokanVlog #GaneshVisarjan #GavakkadchaGaneshUtsav #MarathiVlog #GanichaRaja #KokanCulture #Kokan #KokanGaneshUtsav #VisarjanAdliRatra #JakhadiDance #BalaDance #BhajanMandali #GavakkadchaGaneshUtsav #KokanVlog #GanichaRaja #KokanCulture #MarathiVlog #Kokan