विटेवरी उभा नीट कतावरी कर - संत सेना महाराज अभंग , गायक - पंडीत बाळासाहेब वाईकर
Sant Sena Ahilyanagar
0:00 / 0:00
विटेवरी उभा नीट कतावरी कर - संत सेना महाराज अभंग , गायक - पंडीत बाळासाहेब वाईकर
6 887 просмотров · 2 месяца назад
Sant Sena Ahilyanagar
148 подписчиков
6 887 просмотров · 2 месяца назад
विटेवरी उभा नीट कटावरी कर I
वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये II १ II
श्री मुकुट रत्नाचा ढाल देती कुंडलाचा I
तुरा खोविला मोत्याचा तो गे माय II २ II
कंठी शोभे एकावली तोंडी गरजे भुमंडली
भक्त जनाची माऊली तो गे माये II ३ II
सोनसळा पितांबर ब्रीद वागवी मनोहर
सेना वंदी निरंतर तो गे माय ll ४ ll