Перейти к содержимому

अजितदादांनी त्या चौकडीबाबत काय सांगितले? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट! | Ajit Pawar | Rohit Pawar

DS NEWS

0:00 / 0:00

अजितदादांनी त्या चौकडीबाबत काय सांगितले? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट! | Ajit Pawar | Rohit Pawar

6 726 просмотров · 13 ч назад
DS NEWS
146 тыс. подписчиков
6 726 просмотров · 13 ч назад
अजितदादांनी त्या चौकडीबाबत काय सांगितले? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट! | Ajit Pawar | Rohit Pawar #AjitPawar #RohitPawar #SunilTatkare #PrafulPatel #DhananjayMunde #DilipWalsePatil #MaharashtraPolitics #NCP #MaharashtraNews #PoliticalNews #MarathiNews #DSNEWS #AjitPawarNews #RohitPawarNews #MaharashtraPoliticsNews अजित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत नेमके काय सांगितले होते? रोहित पवार यांनी माध्यमांसमोर केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांच्याबाबत रोहित पवारांनी कोणता इशारा दिला? राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणात नेमके काय सुरू आहे? संपूर्ण राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहा DS NEWS वर! प्रश्न सत्तेला.. उत्तर जनतेला!