Beed:मनोज जरांगेंवर मराठा सेवक विदुर लगडेंचा गंभीर आरोप@indiareport198
India Report इंडिया रिपोर्ट
0:00 / 0:00
Beed:मनोज जरांगेंवर मराठा सेवक विदुर लगडेंचा गंभीर आरोप@indiareport198
4 867 просмотров · 1 день назад
India Report इंडिया रिपोर्ट
18 тыс. подписчиков
4 867 просмотров · 1 день назад
Beed:मनोज जरांगेंवर मराठा सेवक विदुर लगडेंचा गंभीर आरोप@indiareport198 #lifeisbutadream #comedy #funny #news #latestnews #haveitoldyoulatelythatiloveyou #automobile #food #ihavethisthingwithplants #haveitoldyoula
शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना गेल्या पाच-सहा वर्षांत हे प्रश्न बाजूला सारून केवळ आरक्षणाच्या मुद्द्याभोवती आंदोलन फिरवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मराठा सेवक विदुर लगडे यांनी केला.
“जर केवळ आरक्षणाच्या भोवतीच प्रश्न फिरवत असेल, तर मनोज जरांगे यांच्यासारखा पापी माणूस कोणीच नाही. ८० टक्के मराठा समाज आता जागा झाला आहे. मराठा तरुणांनी मनोज जरांगेंच्या नादी लागू नये,” असे आवाहन लगडे यांनी केले.
तसेच, “गोरगरीब मराठा समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल होतात, मात्र त्यांच्या मुलांना हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरवले जाते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
बीड येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना विदुर लगडे यांनी हे आरोप केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.Beed:मनोज जरांगेंवर मराठा सेवक विदुर लगडेंचा गंभीर आरोप@indiareport198 , मनोजजरांगे, Vidurlagade, आरोप, बीड, मराठा, devendra fadnavis, bjp, महाराष्ट्र, मनोज जरांगे, latest marathi news, गंभीर आरोप, मराठा आरक्षण, सामना, आरक्षण आंदोलन, विदुर लगडें, indian politics, इंडिया रिपोर्ट, abp majha live, marathi news live, राजकीय आरोप, marathi batmya, मनोज जरांगेंवर आरोप, मराठा आंदोलन, latest news, maharashtra politics, विदुर लगड, राजकारण, समाजाचे प्रश्न, आरक्षण, मराठी बातम्या