प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला LIVE | Prasad Lad | NDTV Marathi
NDTV Marathi
0:00 / 0:00
प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला LIVE | Prasad Lad | NDTV Marathi
22 095 просмотров · Трансляция закончилась 5 ч назад
NDTV Marathi
703 тыс. подписчиков
22 095 просмотров · Трансляция закончилась 5 ч назад
प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला LIVE | Prasad Lad | NDTV Marathi
#manojjarange #marathareservation #marathavsobc #marathinews #ndtvmarathi
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. या आधीही प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेतली होती आणि 'मी आमदार म्हणून नाही तर समाजाचा माणूस म्हणून आलोय' असे म्हणत भावुक झाले होते. आजच्या भेटीत तोडगा निघणार का? पाहा LIVE.
prasad lad manoj jarange patil live l manoj jarange patil live today l prasad lad meet manoj jarange patil l antarwali sarati live l maratha reservation live news l manoj jarange uposhan 4th day l radhakrishna vikhe patil jarange meeting l shambhuraj desai uday samant prasad lad l manoj jarange patil latest news today l prasad lad jarange bhet live l maratha aarakshan latest update l मनोज जरांगे पाटील लाईव्ह l प्रसाद लाड जरांगे भेट l अंतरवाली सराटी लाईव्ह l मराठा आरक्षण ताजी बातमी l सरकारचे शिष्टमंडळ जरांगे भेटीला
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews