मोड आलेल्या काळ्या चण्याची झणझणीत रस्सा भाजी | Black Chana Curry Recipe | Healthy Kala Chana Recipe
Gharchi sopi recipe
0:00 / 0:00
मोड आलेल्या काळ्या चण्याची झणझणीत रस्सा भाजी | Black Chana Curry Recipe | Healthy Kala Chana Recipe
535 просмотров · 1 месяц назад
Gharchi sopi recipe
163 подписчика
535 просмотров · 1 месяц назад
मोड आलेल्या काळ्या चण्याची झणझणीत रस्सा भाजी | Black Chana Curry Recipe in Marathi | Healthy Kala Chana Recipe
आज आपण बनवत आहोत मोड आलेल्या काळ्या चण्याची झणझणीत रस्सा भाजी. प्रोटीनने भरपूर, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशी ही पारंपरिक मराठी रेसिपी आहे.
साहित्य:
मोड आलेले काळे चणे
3 कांदे
2 टोमॅटो
1/4 वाटी खोबरे
3–4 लसूण पाकळ्या
1 इंच आलं
2 तेजपान
कढीपत्ता
1 चमचा लाल तिखट
1 चमचा चिकन मसाला
1/4 चमचा हळद
1 चमचा धने-जिरे पावडर
1/4 चमचा गरम मसाला
चिमूटभर हिंग
मीठ
कोथिंबीर
ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like, Share आणि Subscribe नक्की करा. अशाच सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक मराठी रेसिपीसाठी आमच्या Gharchi Sopi Recipe चॅनेलला Subscribe करा.
#KalaChana #BlackChana #MarathiRecipe #HealthyRecipe #ProteinRich #ChanaCurry #MaharashtrianFood #IndianRecipe #HomeCooking #GharchiSopiRecipe #RecipeVideo #FoodLovers #EasyRecipe #VegRecipe #Cooking
@Gharchisopirecipe