केळशीचा वाळूचा डोंगर आणि खाडी । Kelshi sand dune and creek
Konkan Recipes
0:00 / 0:00
केळशीचा वाळूचा डोंगर आणि खाडी । Kelshi sand dune and creek
4 282 просмотра · 6 лет назад
Konkan Recipes
1,77 тыс. подписчиков
4 282 просмотра · 6 лет назад
वाळूचा डोंगर म्हणजे केळशीची एक प्रमुख खूण. हा डोंगर, १५२४ साली अरबी समुद्रात आलेल्या सुनामी मुळे बनल्याची इतिहासात नोंद आहे. सुनामी नंतर इथे असलेली वस्ती वाळूच्या डोंगराखाली गाडली गेल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. काही वर्षांपूर्वी "कोंकण सागरी मार्ग" उपक्रमाचा एक भाग म्हणून वेळास आणि केळशीला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू केले गेले होते. ते काम करीत असताना वाळूचा डोंगर १० मीटर पर्यंत वरून उडवला गेला होता. काम चालू असताना डोंगराखाली असलेली जूनी भांडी, वस्तू आढळून आल्या होत्या आणि त्यानंतर, पुण्याच्या पुरातत्वशास्त्र विभागाने ह्या कामावर स्थागिती आणली.
वाळूचा डोंगर - आता डोंगर म्हणावा तेवढा राहिलेला नाही.. पण हा जो परिसर आहे जिथे भारजा नदी समुद्राला मिळते तो प्रेक्षणीय आणि बघण्यासारखा आहे. आजच्या भागात आम्ही फेरफटका मारायला जातोय ह्या ऐतिहासिक वाळूच्या डोंगरावर आणि खाडीवर.
- -
Kelshi Sand Dune is the world’s oldest sand dune that was formed as a result of Tsunami in the Arabian Sea in the year 1524. The sand dune is formed in a small village known as Kelshi located in the Dapoli Taluka of Ratnagiri district, Maharashtra, India.
- -
नवनवीन रेसिपीज च्या माहिती साठी कृपया आमच्या चॅनेल ला Like (👍) आणि Subscribe (🔔) करा:
/ @konkanrecipes
#CookWithMe #konkanproducts #konkanrecipes #recipeinmarathi #howtocook #lostrecipes #food #sweet #yummy #yum #delicious #fresh #foodie #homemade #foodstagram #foodbloggers #foodblog #hungry #eats #cleaneating #foodphotography #foodpics #homecooking #foodlove #instaphoto #foodcoma #foodgram #chefmode #hungry #nom #foodstagram #eathealthy #eatwell #eatright #snack #instalove #goodeats #instafood #truecooks #eatingfortheinsta #foodstyling #foodforfoodies #eatinghealthy #eatgood #eattherainbow #eatrealfood #foodoftheday #foodography #foodism #foodaddict #foodforthought #foodisfuel #eating #eatingclean #eatstagram #foodspotting #foodlover #fooddiary #yums #foodshare #cooking #recipe #tasty #foodlovers #culinary #foodart #foodsnap #eatguide #happytummy #goodtaste #sanddune #kelshi #bharja #tsunami #oldestsanddune
- -
Daily Beetle by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/...)
Source: http://incompetech.com/music/royalty-...
Artist: http://incompetech.com/