Перейти к содержимому

काजू कारखाना कोकणातील | चालू करायला किती खर्च येतो ? cashew nuts factory in Konkan

Life Kokanatli

0:00 / 0:00

काजू कारखाना कोकणातील | चालू करायला किती खर्च येतो ? cashew nuts factory in Konkan

32 517 просмотров · 4 года назад
Life Kokanatli
10,2 тыс. подписчиков
32 517 просмотров · 4 года назад
मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेट देणार आहोत ते देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील रॉयल कॅश्यू कारखान्याला भेट देणार आहोत कारखान्या साठी जागा किती लागते भांडवल किती रक्त मनुष्यबळ किती लागते काजू बी पासून काजूगर कसा काढला जातो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद काजू खरेदीसाठी संपर्क रॉयल कॅश्यू, शिरगाव चेकपोस्ट शेजारी, मु.पो.शिरगाव तालुका-देवगड संपर्क-8275361690/9420209393/7350209000 My ather videos You Tube Guide 1)   • Kokan festival and culture   2)   • Konkan information   3)   • Gayatrichi Ruchakar majvani   4)   • Fishing and crab catching   5)   • Travelling Tour   मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰 FOLLOW ME +. Facebook   / profile.php  . आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या .Gmail- ganesh.acharekar33@gmail.com पत्ता : विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612