Перейти к содержимому

बँकेची नोकरी सोडली, सुरू केला काजू कारखाना #cashew Factory In Kokan #viral #newsfeed #kaju #new

Swargiya Konkan Vlogs

0:00 / 0:00

बँकेची नोकरी सोडली, सुरू केला काजू कारखाना #cashew Factory In Kokan #viral #newsfeed #kaju #new

37 033 просмотра · 4 г. назад
Swargiya Konkan Vlogs
41,2 тыс. подписчиков
37 033 просмотра · 4 г. назад
नमस्कार, मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मालवण तालुक्यातील आडवली माडली या गावातील श्री. संतोष पराडकर यांनी बँकेची नोकरी सोडून कशा पद्धतीने स्वतःचा काजू व्यवसाय सुरू केला आणि काय काय स्ट्रगल करावं लागलं, कोण कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आणि आता त्यांनी बसवलेला जम कशा पद्धतीने आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे... *************************************** काजू कारखाना पत्ता श्री कल्याणी ऍग्रो फुड्स. श्री संतोष पराडकर. मु. पो. आडवली माडली, तालुका - मालवण जिल्‍हा - सिंधुदुर्ग, पिनकोड - 41 66 02 मो.नंबर📱07620682170 09404439467 *************************************** हेच चॅप्टर जर तुम्ही वापरले तर व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम सोपा जाईल VIDEO CHAPTER 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 १) व्हिडिओ सुरुवात आणि संतोष दादाची संपूर्ण माहिती 00:00 २) काजू निवड प्रक्रिया 08:20 ३) बोयालरची माहिती 10:26 ४) काजू लोड करणे 10:48 ५) बॉयलर कसा सुरु करायचा 15:27 ६) तापमान पाहणे 16:06 ७) स्टीम सोडणे 16:57 ८) काजू बी बॉयलर मधून बाहेर काढणे 20:00 ९) काजू बी कटिंग 21:59 १०) काजू बी वेचने आणि ग्रेडिंग 24:18 ११) काजू बी स्कुपिंग 25:35 १२) काजू बी ड्रायरला लावणे 27:18 १३) फायनल प्रॉडक्ट आणि आभार 31:06 आमचा पत्ता श्री. पराग नामदेव कुबल स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल मु/पो. आचरा-पिरावाडी, ता.-मालवण, जि.-सिंधुदुर्ग. पिन कोड-४१६६१४ #स्वर्गीयकोकण #स्वर्गीय_कोकण #swargiyakonkanvlogs #swargiya_konkan_vlogs कोकणातील काजू कारखाना कोकणात काजू कशा पद्धतीने कटिंग केले जातात कोकणातील काजू लागवड श्री कल्याणी ऍग्रो फुड्स काजू बनवण्याची संपूर्ण प्रोसेस कोकणातील व्हायरल व्हिडिओ Cashew factory in Konkan How cashews are cut in Konkan Cashew cultivation in Konkan Shree Kalyani Agro Foods The whole process of making cashews kokan viral video कोकणातील मासेमारी Fishing In Konkan 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇    • कोकणातली मासेमारी Fishing In Konkan   मी हे वापरतो Marklif Flexible Gorillapod... https://www.amazon.in/dp/B08SR659LV?r... BOYA BYM1 MIC 🎤🎤🎤🎤🎤🎤 https://www.amazon.in/dp/B076B8G5D8/r... ITRUE M50 TRIPOD STAND 1.5 METER 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.amazon.in/dp/B08CSP4RD8/r... MOBILITO ALUMINIUM ALLOY BODY ROTATING SWIVEL MINI TRIPOD BALL HEAD EITH 1/4" SCREW 360 DEGREE 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.amazon.in/dp/B08LH4Y3PR/r...   / swargiykonkan   https://instagram.com/swargiya_konkan... टेलिग्राम https://t.me/swargiyaKonkanVlogs Follow me on Instagram https://instagram.com/swargiya_konkan...   / swargiykonkan   Thanks for watching... कृपया लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा ... स्वर्गीय कोकण चे सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा धन्यवाद...