How to live up to 100? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली काय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
BBC News Marathi
0:00 / 0:00
How to live up to 100? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली काय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
138 585 просмотров · 3 года назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
138 585 просмотров · 3 года назад
#BBCMarathi #100Years #agereversal #OldAge #LongLife
एक काळ असा होता जेव्हा घरातली मोठी माणसं शंभर वर्षं जगण्याचा आशीर्वाद द्यायची खरी, पण तसं खरंच होणं अशक्य मानलं जायचं. पण आता तसं नाहीय. तुमच्याही ओळखीच्यां पैकी कुणा ना कुणी असेलच, कुणाचे बाबा किंवा आजोबा किंवा पणजोबा, ज्यांनी आयुष्याची सेंच्युरी गाठली असेलच. त्यांच्या या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली नेमकी काय?
'गोष्ट दुनियेची'च्या या भागात शोधू या याच प्रश्नाचं उत्तर, की खरंच शंभर वर्षांपर्यंत जगण्याचा मंत्र काय आहे?
आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड - https://www.bbc.com/marathi/podcasts/...
याशिवाय तुम्ही यापैकी कोणत्याही ॲपवर हा पॉडकास्ट ऐकू शकता. नक्की चॅनलला लाईक आणि फॉलो करा...
Apple Podcasts - http://bit.do/GDApple
Gaana - http://bit.do/GDGaana
JioSaavn - http://bit.do/GDJioSaavn
Spotify - http://bit.do/GDSpotify
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi