Перейти к содержимому

कोजागिरीला फक्त ज्येष्ठ अपत्याचंच औक्षण का? एकच मूल असेल तर काय कराव ?

परंपरेमागचं शास्त्र

0:00 / 0:00

कोजागिरीला फक्त ज्येष्ठ अपत्याचंच औक्षण का? एकच मूल असेल तर काय कराव ?

7 867 просмотров · 2 нед. назад
परंपरेमागचं शास्त्र
760 подписчиков
7 867 просмотров · 2 нед. назад
🌕 कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्याचंच औक्षण का करतात? आपल्या महाराष्ट्रात काही कुटुंबांमध्ये कोजागिरी पौर्णिमेला ‘ज्येष्ठ अपत्य निरांजन’ करण्याची खास परंपरा आहे. पण हा विधी नेमका का केला जातो? त्यामागची भावना काय आहे? आणि घरात एकच मूल असेल तर काय करावं? 🙏 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🪔 ज्येष्ठ अपत्य निरांजन म्हणजे काय? 🌼 फक्त ज्येष्ठ अपत्याचंच औक्षण का करतात? ✨ निरांजन या विधीचा अर्थ आणि महत्त्व 🌕 कोजागिरी पौर्णिमेशी या परंपरेचा संबंध 🙏 ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करण्याची सोपी पद्धत 🎁 औक्षणासाठी कोणतं साहित्य लागतं? ❤️ एकुलतं एक मूल असेल तर औक्षण कसं करावं? आपल्या परंपरा जपत असताना त्यामागची भावना आणि अर्थ समजून घेऊया! 💬 तुमच्या घरी कोजागिरीला ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करण्याची परंपरा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.