Dr.Aditi Acharya |Prolonged Grief Reaction म्हणजे काय?दुःखातून बाहेर येत नाही? | मन मजबूत कसं करावं?
SmartMarathi
0:00 / 0:00
Dr.Aditi Acharya |Prolonged Grief Reaction म्हणजे काय?दुःखातून बाहेर येत नाही? | मन मजबूत कसं करावं?
697 просмотров · 5 месяцев назад
SmartMarathi
9,88 тыс. подписчиков
697 просмотров · 5 месяцев назад
कधी कधी एखाद्या मोठ्या loss नंतरचं दुःख वेळेनुसार कमी न होता महिन्यांनंतरही तसंच तीव्र राहतं,
यालाच मानसशास्त्रात Prolonged Grief Reaction किंवा Complicated Grief म्हणतात.
या विषयावर Dr Aditi Acharya सांगतात:
हे normal grief पेक्षा वेगळं कसं आहे?
कोणती लक्षणं दिसतात?
आणि यावर उपाय काय आहेत?