Перейти к содержимому

Parvati Exposes Hanuman Ansh Shoot Secrets | Neha Paranjape | Marathi Podcast | The Postman

The Postman

0:00 / 0:00

Parvati Exposes Hanuman Ansh Shoot Secrets | Neha Paranjape | Marathi Podcast | The Postman

29 424 просмотра · 2 дня назад
The Postman
282 тыс. подписчиков
29 424 просмотра · 2 дня назад
दोन कोटींचं बजेट, अवघ्या २५ स्क्रीन्स आणि तिथून थेट ३०० कोटींची अविश्वसनीय कमाई! Hanuman Ansh या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो इतिहास घडवला आहे, त्यामागचा खरा आणि थक्क करणारा प्रवास अभिनेत्री नेहा परांजपे यांनी या पॉडकास्टमध्ये मांडला आहे. शूटिंग दरम्यान घडलेले काही अनपेक्षित प्रसंग, २२ दिवसांत पूर्ण झालेलं शूटिंग, Second AD चा मुख्य भूमिकेत झालेला प्रवेश आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मिळालेली ही प्रचंड success या सगळ्यावर झालेलं हे अगदी मनमोकळं real talk. हा एपिसोड निव्वळ एका सिनेमापुरता मर्यादित नसून, योग्य mindset आणि चिकाटीमुळे कशा प्रकारे गोष्टी बदलू शकतात याचं एक सुंदर उदाहरण देतो. हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार गप्पांसाठी The Postman ला नक्की subscribe करा! Timestamps-- 00:00 -02:40 – Teaser & Episode Highlights | एपिसोडची झलक 02:41 - 04:19 – Who Is Neha Paranjape | नेहा परांजपे कोण आहे 04:20 - 08:01 – Hanuman Ansh Audition Process | ऑडिशन कशी झाली 08:02 - 10:23 – Parvati Character In Film | पार्वती हे कॅरेक्टर काय आहे 10:24 - 11:11 – Hearing About Neem Karoli Baba | बाबाजींबद्दल कधी ऐकलं 11:12 - 12:00 – Neem Karoli Baba Global Fame | जगभरात प्रसिद्धी कशी मिळाली 12:01 - 13:16 – Shoot Duration & Locations | २२ दिवसांचे शूटिंग आणि लोकेशन्स 13:17 - 16:06 – Learning About Babaji & Miracles | बाबाजींची शिकवण आणि चमत्कार 16:07 - 17:02 – Mysterious Langur On Set | सेटवर लंगूर कसा आला 17:03 - 19:24 – Running Scene & Miracle Fall | चिखलात पडण्याचा किस्सा 19:25 - 21:20 – Did The Role Choose You | भूमिकेने तुला निवडलं का 21:21 - 25:34 – How 2nd AD Became Lead Babaji | सेकंड एडी कसा बनला बाबाजी 25:35 - 26:11 – Camera Issue & Hanuman Chalisa | कॅमेरा आणि हनुमान चालीसा 26:12 - 28:09 – Why The Film Feels Like Therapy | चित्रपट थेरपी का वाटतो 28:10 - 29:28 – Costumes & Vision Of Director | दिग्दर्शकाचे व्हिजन आणि कपडे 29:29 - 30:24 – Auditioning For Two Characters | दोन भूमिकांसाठी ऑडिशन 30:25 - 32:15 – Trending Parvati Song Impact | पार्वती गाण्याचा ट्रेंड 32:16 - 34:16 – Low Budget To Box Office History | बजेट आणि रिलीजची तारीख 34:17 - 36:14 – 25 Screens To Massive Comeback | २५ स्क्रीन्सवरून ३०० कोटींची कमाई 36:15 - 38:50 – The Real X Factor Of Hanuman Ansh | चित्रपटाचा खरा एक्स फॅक्टर 38:51 - 41:05 – Director 13 Year Research Story | दिग्दर्शकाचा १३ वर्षांचा रिसर्च 41:06 - 42:37 – Unexpected Invitation From CM | मुख्यमंत्र्यांची भेट 42:38 - 45:29 – Struggles In Acting Industry | अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता 45:30 - 46:32 – When Is The Team Visiting Pune | टीम पुण्यात कधी येणार असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo... तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews #thepostman #thepostmanpodcast #marathipodcast #nehaparanjape #hanumanansh #hanumananshmovie #neemkarolibaba #marathiactress #boxofficesuccess #realtalk #mindset #successstory #behindthescenes #marathiinterview #podcast #indiancinema #motivation #lifelessons #movie