पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर Sangli मध्ये मोठा निर्णय, शेतीसाठी पाणी उपसावर बंदी l NDTV Marathi
NDTV Marathi
0:00 / 0:00
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर Sangli मध्ये मोठा निर्णय, शेतीसाठी पाणी उपसावर बंदी l NDTV Marathi
460 просмотров · 4 часа назад
NDTV Marathi
719 тыс. подписчиков
460 просмотров · 4 часа назад
सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृष्णा नदीसह जत, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमधून शेतीसाठी होणारा पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठादेखील खंडित करण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे आधीच पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कृष्णाकाठच्या भागातील पिके करपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Major decision in Sangli amidst water scarcity; ban on water extraction for agriculture | NDTV Marathi
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews