Перейти к содержимому

Special Report| Mumbai| महागणपतीच्या दर्शनरांगेत मृत्यूचा थरार; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report| Mumbai| महागणपतीच्या दर्शनरांगेत मृत्यूचा थरार; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

7 505 просмотров · 10 часов назад
NDTV Marathi
723 тыс. подписчиков
7 505 просмотров · 10 часов назад
मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काही धक्कादायक दुर्घटनांनी भाविकांमध्ये चिंता वाढवली आहे.काळाचौकीतील महागणपती मंडळाजवळ विजेचा शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले... जोगेश्वरीत कृत्रिम विसर्जन तलावात विद्युत प्रवाह आल्याने एका तरुणाचा जीव गेला.आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला... उत्सवाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. पाहुयात हा रिपोर्ट...। About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews