Перейти к содержимому

कोर्टाची डिक्री मिळूनही शेतजमिनीचा ताबा नाही? जाणून घ्या कायदेशीर योग्य पद्धत | महसूल शाही

Mahsul Shahi

0:00 / 0:00

कोर्टाची डिक्री मिळूनही शेतजमिनीचा ताबा नाही? जाणून घ्या कायदेशीर योग्य पद्धत | महसूल शाही

3 822 просмотра · 1 дн. назад
Mahsul Shahi
80,4 тыс. подписчиков
3 822 просмотра · 1 дн. назад
कोर्टातून जमिनीच्या दाव्याची डिग्री जिंकल्यानंतरही प्रत्यक्ष ताबा मिळत नसेल, तर सावध व्हा! स्वतःच्या अधिकाराने कुलूप तोडणे किंवा ताबा घेणे फौजदारी गुन्ह्यात नेऊ शकते. ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर तरतुदी आणि 'Warrant of Possession' बद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. ━━━━ महसूल शाही या चॅनेलवर आपले स्वागत आहे! शेतजमिनीच्या कायदेशीर लढाईत कोर्टातून केस जिंकून डिक्री मिळवणे हा एक टप्पा आहे, पण खरी अडचण त्यानंतर सुरू होते. अनेकदा लोकांना डिक्री मिळूनही जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही. या नैराण्यातून अनेकजण स्वतःच जाऊन कुलूप तोडणे किंवा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, जी एक अत्यंत मोठी आणि भयंकर चूक ठरू शकते. यामुळे तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे की, कोर्टाची डिक्री मिळाल्यानंतर जमिनीचा ताबा कायदेशीर मार्गाने कसा मिळवावा? 'Warrant of Possession' म्हणजे काय? पोलिसांची नेमकी भूमिका काय असते? तसेच १२ वर्षांचा कालावधी, 'Lis Pendens', आणि 'गुंठा' विरुद्ध 'आर' या तांत्रिक मुद्यांवर काय काय काळजी घेतली पाहिजे, हे अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्यात आले आहे. जमिनीच्या वादात अडकलेल्या प्रत्येक शेतकरी आणि नागरिकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ मध्ये... जय महाराष्ट्र..... You will understand : कोर्टाची डिक्री मिळाल्यानंतरही ताबा न मिळाल्यास काय करावे? स्वतः कुलूप तोडल्यास किंवा बळाचा वापर केल्यास कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते? 'Warrant of Possession' म्हणजे काय आणि त्याची अंमलबजावणी कशी होते? जमिनीच्या वादात पोलिसांची नेमकी भूमिका काय असते? १२ वर्षांचा कालावधी आणि 'Lis Pendens' चा कायदेशीर धोका कसा टाळावा? Best Search Terms : shetjminicha taba kasa milava court degree execution in maratha warrant of possession maharashtra zaminicha taba milavnyache kayde mahsul shahi podcast land possession legal process maharashtra shet jamin vivad kanoon civil court degree execution process 7 12 utara taba zamin vishayak kayde marathi court case jinklyavar kay karave maharashtra land revenue code जमिनीचा ताबा कोर्ट डिक्री अंमलबजावणी वारंट ऑफ पोझेशन शेतजमीन विवाद महसूल शाही कायदेशीर सल्ला जमीन कब्जा कायदा कोर्ट केस निकाल ७ १२ ताबा दिवाणी दावा Hashtags : #MahsulShahi #LandLaw #PropertyDispute #CourtDegree #LegalAwareness #MarathiPodcast #LandPossession #Shetkari #MaharashtraRevenue #LawInMarathi #CivilCourt #LegalAdvice #PropertyRights #WarrantOfPossession #LandFraud Tags : कोर्टाची डिक्री,जमिनीचा ताबा,शेतजमीन ताबा कसा मिळवावा,Civil Court Degree Execution,Warrant of Possession,Mahsul Shahi,Property Dispute Maharashtra,Land Law in Marathi,Legal Advice Marathi,7 12 Utara,Police Role in Land Dispute,Land Possession Process,शेतकरी कायदे,मराठी पॉडकास्ट,महसूल कायदा ⏱️ VIDEO TIMELINE : 00:00 - प्रस्तावना / चॅनेल Intro 00:00 - मोठी चूक आणि थेट जेल! 01:08 - डिक्री मिळूनही जमिनीचा ताबा नाही? 01:53 - स्वतःच कुलूप तोडतय? सावधान! 02:23 - डिक्री विरुद्ध अंमलबजावणी (Execution) 03:20 - पोलिसांची भूमिका काय? 04:08 - मग ताबा मिळवून कोण देतं? 05:30 - पोलिस कधी येतात? 06:04 - 12 वर्षाचा कायदेशीर सापकळा 07:00 - वाट पाहण्यात काय धोका आहे? (Lis Pendens) 09:12 - जमिनीवर घर बांधले असेल तर? 10:17 - स्वतःचे घर स्वतः का पाडू शकत नाही? 11:00 - Warrant of Possession 12:19 - 'गुंठा' विरुद्ध 'आर' (Aar) 12:52 - सर्वाति मोठी आणि भयंकर चूक! 14:19 - थोडक्यात महत्त्वाचे 14:42 - आभार व End Screen महाराष्ट्रातील महसूल, जमीन, मालमत्ता, सातबारा, फेरफार, वारसा, शासन निर्णय, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर माहितीसाठी विश्वासार्ह YouTube चॅनेल. ━━━━ 👉 Channel Membership:    / @mahsulshahi   👉 Telegram: https://t.me/mahsulshahi 👉 WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb5Y... ━━━━ 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 Comment करा ↗️ Share करा 🔔 @MahsulShahi Subscribe करा ━━━━ ⚖️ Disclaimer: या चॅनेलवरील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने दिली जाते. कोणताही कायदेशीर किंवा महसुली निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा किंवा अधिकृत स्रोतांचा सल्ला घ्यावा. #MahsulShahi #महसूलशाही #RevenueLaw #LandLaw #PropertyLaw #Satbara #Ferfar #WarasNond #MaharashtraRevenue