शेतजमीन खरेदी-विक्री आणि महसुली कायदे: फसवणूक झाल्यास काय करावे? | महसूल शाही
Mahsul Shahi
0:00 / 0:00
शेतजमीन खरेदी-विक्री आणि महसुली कायदे: फसवणूक झाल्यास काय करावे? | महसूल शाही
11 761 просмотр · 2 дн. назад
Mahsul Shahi
79,8 тыс. подписчиков
11 761 просмотр · 2 дн. назад
पिढ्यान्पिढ्या चालत आलेले शेतजमिनीचे वाद आणि फसवणुकीचे नवे कायदेशीर पैलू. जमीन नावावर करताना होणाऱ्या चुका आणि कायद्यानुसार मिळणारा न्याय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
━━━━
महसूल शाही या चॅनेलवर आपले स्वागत आहे! शेतजमीन हा प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्याचा भावनिक आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पिढ्यान्पिढ्या शेती जपताना अनेकदा कायदेशीर अज्ञानामुळे मोठी फसवणूक होते. जमिनीच्या महसुली नोंदी, खरेदी-विक्रीचे नियम, आणि ३० वर्षांनंतर फसवणूक समोर आल्यास काय करावे, याबद्दलचे कायदेशीर मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे नवनवीन निकाल आणि महसूल कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ मध्ये... जय महाराष्ट्र.....
You will understand :
शेतजमीन व्यवहारातील कायदेशीर वास्तव आणि महसुली नोंदींचे महत्त्व
३० वर्षांनंतर जमिनीची फसवणूक उघडकीस आल्यास काय करावे?
Limitation Act १९६३ च्या कलम १७ मधील तरतुदी
शेतजमीन नावावर करण्याचे कायदेशीर नियम आणि उच्च न्यायालयाचे अधिकार
जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी
Best Search Terms :
shetjamin kharedi vikri maharashtra
7/12 utara maharashtra law
land fraud legal action in marathi
limitation act 1963 section 17 marathi
revenue law podcast maharashtra
mahsul shahi videos
shetland litigation marathi
high court judgement on land dispute
land mutation rules maharashtra
shetkari kayda marathi
जमीन कायदा
७/१२ उतारा
महसूल शाही
शेतकरी कायदे
जमीन फसवणूक
महसूल विभाग
खरेदी विक्री नियम
सुप्रीम कोर्ट निकाल
कायदेशीर सल्ला
शेतजमीन विवाद
Hashtags :
#MahsulShahi #LandLaw #MarathiPodcast #Shektari #RevenueLaw #SupremeCourt #LegalAwareness #MaharashtraLand #712Utara #LandFraud #CivilLaw #HighCourt #LawyerAdvice #MarathiNews #Sheti
Tags :
महसूल शाही,शेतजमीन कायदा,७/१२ उतारा,जमीन फसवणूक,महाराष्ट्र जमीन महसूल कायदा,सुप्रीम कोर्ट निकाल,कायदेशीर सल्ले,शेतकरी कायदे,Land Fraud Maharashtra,Limitation Act 1963,Revenue Law Marathi,High Court Judgement,Property Dispute Maharashtra
⏱️ VIDEO TIMELINE :
00:00 - प्रस्तावना / चॅनेल Intro
00:00 - पिढ्यांचा भावनिक प्रश्न
01:23 - कायद्याच्या नजरेत वास्तव वेगळे
02:38 - महसुली नोंद म्हणजे काय?
04:00 - सुप्रीम कोर्टाचा 2026 चा निकाल
04:30 - मग कागदानासाठी एवढी धावपळ का?
05:51 - नाव लावण्याचे कायदेशीर नियम
08:00 - थेट उच्च न्यायालयात दाद
08:35 - फसवणुकीचा खरा जन्म
08:54 - 30 वर्षांनंतर फसवणूक समझली तर?
09:24 - 2026 चा ऐतिहासिक निकाल
11:13 - फसवणूक म्हणजे शून्य किंमत!
11:28 - Limitation Act 1963 - कलम 17
11:47 - वेळेची मोजणी कधीपासून?
13:24 - स्वतः सिद्ध करावे लागेल!
13:54 - 3 वर्षांचा सुवर्ण नियम
15:30 - शेतकऱ्यांना पाठवा!
15:49 - स्वतःचे कायदेशीर ज्ञान वाढवा
18:14 - थोडक्यात महत्त्वाचे
19:47 - ब्रिटिश प्रणाली का?
20:53 - आभार व End Screen
महाराष्ट्रातील महसूल, जमीन, मालमत्ता, सातबारा, फेरफार, वारसा, शासन निर्णय, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर माहितीसाठी विश्वासार्ह YouTube चॅनेल.
━━━━
👉 Channel Membership:
/ @mahsulshahi
👉 Telegram:
https://t.me/mahsulshahi
👉 WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Vb5Y...
━━━━
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 Comment करा
↗️ Share करा
🔔 @MahsulShahi Subscribe करा
━━━━
⚖️ Disclaimer:
या चॅनेलवरील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने दिली जाते. कोणताही कायदेशीर किंवा महसुली निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा किंवा अधिकृत स्रोतांचा सल्ला घ्यावा.
#MahsulShahi #महसूलशाही #RevenueLaw #LandLaw #PropertyLaw #Satbara #Ferfar #WarasNond #MaharashtraRevenue