वृंदावनी वेणू । सानिया भगत । मराठी गवळण | Saniya Bhagat | Marathi Gavalan | Vrundaavani Venu
Bhajan Shruti
0:00 / 0:00
वृंदावनी वेणू । सानिया भगत । मराठी गवळण | Saniya Bhagat | Marathi Gavalan | Vrundaavani Venu
3 715 просмотров · 2 нед. назад
Bhajan Shruti
38 подписчиков
3 715 просмотров · 2 нед. назад
Vrundavani Venu
गायक - सानिया भगत
पखवाज - युक्ता रोडपालकर
तबला - पूर्वेश शेळके
हार्मोनियम - ज्ञानेश्वर मसने
टाळ - संतोष भगत
कोरस - सोनिया भगत
भजन श्रुती या भक्तिमय व्यासपीठावर आपले मनःपूर्वक स्वागत !!
या चॅनेलच्या माध्यमातून आपण भक्तिमय भजने, अभंग, कीर्तन, हरिपाठ, गवळणी आणि संतवाणीचा आनंद घेणार आहोत. संतांच्या विचारांतून मिळणारी जीवनाची शिकवण, कीर्तनातून होणारे प्रबोधन, अभंगांतून अनुभवायला मिळणारी विठ्ठलभक्ती आणि भजनांतून मनाला मिळणारी शांती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे
आमचे व्हिडिओ आवडल्यास LIKE | SHARE | SUBSCRIBE नक्की करा.
#भजनश्रुती #मराठीभजन #मराठीकीर्तन #अभंग #हरिपाठ #संतवाणी #विठ्ठलरखुमाई #भक्तिगीते #वारकरीसंप्रदाय #मराठीगवळण #कृष्णभजन