श्री अनंता मधुसूधना पद्मनाभा नारायणा | सानिया भगत | padmanabha Narayana | Saniya Bhagat
Bhajan Shruti
0:00 / 0:00
श्री अनंता मधुसूधना पद्मनाभा नारायणा | सानिया भगत | padmanabha Narayana | Saniya Bhagat
462 просмотра · 2 нед. назад
Bhajan Shruti
36 подписчиков
462 просмотра · 2 нед. назад
श्री अनंता मधुसूधना पद्मनाभा नारायणा |
गायक - सानिया भगत
पखवाज - युक्ता रोडपालकर
तबला - पूर्वेश शेळके
हार्मोनियम - ज्ञानेश्वर मसने
टाळ - संतोष भगत
कोरस - सोनिया भगत
भजन श्रुती या भक्तिमय व्यासपीठावर आपले मनःपूर्वक स्वागत !!
या चॅनेलच्या माध्यमातून आपण भक्तिमय भजने, अभंग, कीर्तन, हरिपाठ, गवळणी आणि संतवाणीचा आनंद घेणार आहोत. संतांच्या विचारांतून मिळणारी जीवनाची शिकवण, कीर्तनातून होणारे प्रबोधन, अभंगांतून अनुभवायला मिळणारी विठ्ठलभक्ती आणि भजनांतून मनाला मिळणारी शांती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे
आमचे व्हिडिओ आवडल्यास LIKE | SHARE | SUBSCRIBE नक्की करा.
#भजनश्रुती #मराठीभजन #मराठीकीर्तन #अभंग #हरिपाठ #संतवाणी #विठ्ठलरखुमाई #भक्तिगीते #वारकरीसंप्रदाय