Перейти к содержимому

#chawand चावंड किल्ला किल्ल्यावर आहे एक हजार वर्षांपूर्वीचे शौचालय किल्ल्यावर दिसला विषारी साप

Kishor Vavale ( जागर गडकिल्ले मोहीम )

0:00 / 0:00

#chawand चावंड किल्ला किल्ल्यावर आहे एक हजार वर्षांपूर्वीचे शौचालय किल्ल्यावर दिसला विषारी साप

10 633 просмотра · 1 год назад
Kishor Vavale ( जागर गडकिल्ले मोहीम )
769 подписчиков
10 633 просмотра · 1 год назад
#chawand चावंड किल्ला किल्ल्यावर आहे एक हजार वर्षांपूर्वीचे शौचालय किल्ल्यावर दिसला विषारी साप नाणेघाट या प्राचीन व्यापारी घाट मार्ग चे पहारेकरी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे.पुढे शहाजी राजांच्या वतनदारीत १६३७ पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता; नंतर तो मोगलांकडे गेला.(आदिलशाह आणि मोगलांपासून निजामशाहीचा बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला). राजारामाच्या काळात तो पुन्हा मोगलांकडे गेला. पेशवाईत मात्र तो मराठ्यांकडे होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. #sahyadri #sahyadrimountains #dronevideo #sahyadri_clickers #chatrapatishivajimaharaj #gadkillemaharshtrache #youtubevideo #chavand #maharashtra_clickers #maharashtratourism #youtubechannel #fort    • लोहगड 😍 याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महार...      • #panhalafort | कधीही न ऐकलेला किल्ले पन्हा...