राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपादबाबा कृपांकित ह.भ.प. प्रा. अमृत महाराज शिंदे, अहिल्यानगर यांचे कीर्तन
Amrut Maharaj Kirtan
0:00 / 0:00
राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपादबाबा कृपांकित ह.भ.प. प्रा. अमृत महाराज शिंदे, अहिल्यानगर यांचे कीर्तन
337 просмотров · 4 дн. назад
Amrut Maharaj Kirtan
239 подписчиков
337 просмотров · 4 дн. назад
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव, मु.पो.ता. देवळा, जि. नाशिक
कीर्तनाचा अभंग:
आम्हासाठीं अवतार ।
मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहें धांव घाली पान्हा ।
नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
कोठें न दिसे पाहतां ।
उडी घाली अवचिता ॥३॥
सुख ठेवी आम्हासाठीं ।
दुःख आपणची घोंटी ॥४॥
आम्हां घाली पाठीकडे ।
आपण कळिकाळाशीं भिडे ॥५॥
तुका म्हणे कृपानिधी ।
आम्हां उतरीं नांवेमधीं ॥६॥
शुटिंग
ह.भ.प. श्री तुकाराम महाराज घोडेकर, बेलवंडी