Перейти к содержимому

Winter Forecast & Cyclone Names: यंदा थंडी किती कमी जाणवणार? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Winter Forecast & Cyclone Names: यंदा थंडी किती कमी जाणवणार? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? | Agrowon

4 927 просмотров · 2 ч назад
Agrowon
914 тыс. подписчиков
4 927 просмотров · 2 ч назад
#winterforecast #maharashtraweather #novemberweather यंदा नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडीचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः नोव्हेंबरमध्ये पहाटेचं किमान तापमान १७ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं. यंदा काही भागांत तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होऊ शकते. त्यामुळे थंडीचा अनुभव नेमका किती वेगळा असेल? मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची स्थिती कशी राहू शकते?दरम्यान, अर्णव आणि मुरासू या चक्रीवादळांच्या नावांबाबतही उत्सुकता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परिसरातील देश चक्रीवादळांची नावं कशी ठरवतात? अर्णव, मुरासू आणि अकवन या नावांचे अर्थ काय आहेत? जाणून घेऊया हवामान तज्ज्ञांकडून. This November, the cold wave is likely to remain relatively mild in the state. Usually, the minimum temperature in the morning in November is between 17 and 23 degrees Celsius. This year, the temperature may increase by one to two degrees in some parts. So how different will the experience of cold be? How can the cold weather persist in Mumbai, Konkan, Vidarbha and Marathwada? Meanwhile, there is also curiosity about the names of cyclones Arnav and Murasu. How do countries in the Bay of Bengal and Arabian Sea region decide the names of cyclones? What do the names Arnav, Murasu and Akwan mean? Let's find out from weather experts. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान