Kaju Prawns With Coconut Malai (काजु कोळंबी शहाळ्या ची मलई घालून) चमचमीत खाल्ल्यावर मिळणारे समाधान 😘
Divya's kitchen Magico
0:00 / 0:00
Kaju Prawns With Coconut Malai (काजु कोळंबी शहाळ्या ची मलई घालून) चमचमीत खाल्ल्यावर मिळणारे समाधान 😘
61 просмотр · 2 г. назад
Divya's kitchen Magico
1,19 тыс. подписчиков
61 просмотр · 2 г. назад
साहित्य:
ओले काजु २५० gm.
कोळंबी १/२ कप .
एक मोठा कांदा.
एक मोठा टोमॅटो.
२ चमचा आले लसूण पेस्ट.
कोथिंबीर भरपुर.
कडीपत्ता.
एक चमचा लाल तिखट/ हळद / गरम मसाला.
एक लिंबू रस .
मीठ चवीनुसार.
एक वाटी शहाळे मलई .