सोप्या ट्रिक्ससह बनवा परफेक्ट व्हेज मोमोज | Perfect Veg Momos Recipe in Marathi
Mrunal's Apron
0:00 / 0:00
सोप्या ट्रिक्ससह बनवा परफेक्ट व्हेज मोमोज | Perfect Veg Momos Recipe in Marathi
298 просмотров · 2 недели назад
Mrunal's Apron
890 подписчиков
298 просмотров · 2 недели назад
हॉटेलसारखे परफेक्ट, ज्युसी आणि हेल्दी व्हेज मोमोज आता घरच्या घरी कसे बनवायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत! सोबतच कोबी बारीक करण्याची सोपी ट्रिक आणि मोमोजला परफेक्ट शेप कसा द्यायचा, याच्या काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि घरच्या घरी गरमागरम मोमोजचा आस्वाद घ्या!
📌 व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीजसाठी 'मृणाल'स एप्रन' चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
---
#VegMomos #MomosRecipeInMarathi #WheatMomos #HealthyMomos #MrunalsApron #MarathiRecipe #EasyMomosRecipe #StreetFoodAtHome #VegMomos #MomosRecipe #MarathiRecipe #MrunalsApron #HealthyMomos #WheatMomos #StreetFoodAtHome #CookingChannel