Перейти к содержимому

मऊ लुसलुशीत ३ पदरी चपाती बनवण्याची सोपी पद्धत | #maharashtrianfood #viral #chapati #trending #food

Mrunal's Apron

0:00 / 0:00

मऊ लुसलुशीत ३ पदरी चपाती बनवण्याची सोपी पद्धत | #maharashtrianfood #viral #chapati #trending #food

487 просмотров · 10 дней назад
Mrunal's Apron
891 подписчик
487 просмотров · 10 дней назад
नमस्कार मंडळी! Mrunal's Apron मध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगणारी तीन पदरी चपाती कशी बनवायची. चपाती मऊ होण्यासाठी पीठ कसे मळावे आणि घडी कशी घालावी याच्या खास टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! साहित्य (Ingredients): गव्हाचे पीठ (Wheat Flour) चवीनुसार मीठ (Salt to taste) कोमट पाणी (Lukewarm Water) तेल / तूप (Oil / Ghee) Queries Solved in This Video: मऊ चपाती कशी बनवायची? चपातीचे पीठ कसे मळावे? How to make soft chapati at home 3 padri chapati recipe in Marathi Tips for soft and puffy roti #ChapatiRecipe #SoftRoti #MarathiRecipe #MrunalsApron #PoliRecipe #RotiMaking #MaharashtrianFood #CookingTips #GharcheJevan