कोकणातल्या प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन 🙏🔥 | परशुराम आणि मार्लेश्वर मंदिर | Day 3
Explore & capture with shubham
0:00 / 0:00
कोकणातल्या प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन 🙏🔥 | परशुराम आणि मार्लेश्वर मंदिर | Day 3
89 просмотров · 9 ч назад
Explore & capture with shubham
383 подписчика
89 просмотров · 9 ч назад
🌴❤️ कोकण ट्रिप Day 3 | परशुराम मंदिर आणि मार्लेश्वर मंदिर दर्शन 🙏🔱
नमस्कार मित्रांनो! 🙏❤️
आपल्या कोकण ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी आम्ही मित्रांसोबत रत्नागिरीमध्ये फिरायला गेलो होतो. 😍🌿
या व्हिडिओमध्ये आपण परशुराम मंदिर आणि प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहोत. 🙏🔱 कोकणातील सुंदर निसर्ग, मंदिरांचं वातावरण आणि मित्रांसोबत केलेली धमाल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील! ❤️🔥
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या कोकण ट्रिपचा आनंद घ्या! 😍
तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ❤️
👍 Like करा
💬 Comment करून तुमचा अनुभव सांगा
🔔 Channel Subscribe करा
📲 Friends आणि Family सोबत Share करा!
तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या! ❤️🙏
📍 Places Covered:
🙏 परशुराम मंदिर
🔱 मार्लेश्वर मंदिर
🌴 रत्नागिरी, कोकण
🎥 Channel Name: Explore and Capture with Shubham
#RatnagiriTrip #KonkanTrip #MarleshwarTemple #ParshuramTemple #KonkanDarshan #MarathiVlog #TravelVlog #FriendsTrip #ExploreAndCaptureWithShubham #महाराष्ट्र #कोकण #मराठीव्लॉग