Ratnagiri Trip | Road Trip | Day 1| vlog 35
Explore & capture with shubham
0:00 / 0:00
Ratnagiri Trip | Road Trip | Day 1| vlog 35
1 436 просмотров · 8 дн. назад
Explore & capture with shubham
383 подписчика
1 436 просмотров · 8 дн. назад
🌴🚗 Ratnagiri Ganpatipule Trip | Konkan Road Trip With Friends ❤️
नमस्कार मित्रांनो! 🙏❤️
या Vlog मध्ये आम्ही मित्रांनी मिळून केली कोकणची एक मस्त धमाल ट्रिप! 😍🚗 रत्नागिरीच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो कोकणातील प्रसिद्ध आणि सुंदर श्री गणपतीपुळे मंदिराच्या दर्शनाला. 🛕🙏
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमचा Road Trip, कोकणातील सुंदर निसर्ग, गणपतीपुळे मंदिर दर्शन आणि मित्रांसोबत केलेली धमाल-मस्ती! 🌊🌴❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा Vlog आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय सांगा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔❤️
तुमच्या प्रेमामुळेच असे नवीन Vlogs बनवण्याची प्रेरणा मिळते. 🥰
📍 Places: Ratnagiri, Ganpatipule, Konkan
🎥 Channel: Explore and Capture with Shubham
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
#Ganpatipule #Ratnagiri #KonkanTrip #RoadTripWithFriends #GanpatipuleDarshan #KonkanVlog #MarathiVlog #TravelVlog #ExploreAndCaptureWithShubham #MaharashtraTourism