Songiri Fort, Peth | Songad | सोनगिरी किल्ला | कुठलेही दुर्गावशेष नसलेला हा किल्ला आहे ? | Nashik |
Pahadi Bapu
0:00 / 0:00
Songiri Fort, Peth | Songad | सोनगिरी किल्ला | कुठलेही दुर्गावशेष नसलेला हा किल्ला आहे ? | Nashik |
1 552 просмотра · 3 года назад
Pahadi Bapu
1,48 тыс. подписчиков
1 552 просмотра · 3 года назад
Songiri Fort, Peth | Songad | सोनगिरी किल्ला | कुठलेही दुर्गावशेष नसलेला हा किल्ला आहे ? | Nashik | Unknown Forts Of Maharashtra | Nashik-Gujrat border
महाराष्ट्रात सोनगिरी या नावाने ३ किल्ले आहेत. पहिला अतिशय प्रसिद्ध असा कर्जत मध्ये जिथे पर्यटकांची आणि गडप्रेमींची नेहमीच वर्दळ असते. दुसरा धुळ्यामधे आणि तिसरा जो फारच अपरिचित जो आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात.
नाशिक जिल्ह्याला तसे गड किल्ल्यांचे वरदानच लाभले आहे. याच जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असणारा सोनगिरी किल्ला. कुठलेही दुर्गावशेष नसलेला हा किल्ला आहे. मग जर अवशेषच नाही तर हा किल्ला कसा ?
जाणून घ्या आपल्या या सोनगिरी च्या विडिओ मध्ये.
तुम्ही हा किल्ला का बघावा तर इथून दिसणाऱ्या विहंगम अशा नजाऱ्यासाठी...
#songirifort #songiripeth #songirikilla #fortsinnashik #unknownfortsofmaharashtra #unknownfortsinnashik #peth #bhuvan #trekkinginsahyadri #songiritrek
Follow me on Instagram: / pahadi__bapu
Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.
आपले इतर किल्ल्यांचे व्हिडिओस:
Pimpal Fort: https://www.youtube.com/watch?v=AxWlE... Chaulher Fort: https://www.youtube.com/watch?v=wPdyR... Bhaskargad Fort : • Bhaskargad Fort | भास्करगड (बसगड)| Monsoon...
Gadgada Fort: • गडगडा (घरगड) किल्ला | Gadgada Fort | Gharg...
Bahula Fort: • Bahula Fort | बहुला किल्ला | नाशिक जवळील अ...
Ranjangiri Fort: • Ranjangiri Fort | रांजणगिरी किल्ला | Trimb...
Pisol fort: • Pisol Fort | पिसोळ किल्ला | मानवनिर्मित कड...
Rawlya-Jawlya Fort: • Rawlya Jawlya Fort Trek | रवळ्या जवळ्या |...
Most Popular Playlist: Rajgad To torna-2: • Rajgad Fort Pune | Rajgad To Torna | EP:2 ...
विडिओ आवडल्यास चॅनेल ला subscribe नक्कीच करा.