आज गणपती विसर्जनासाठी बनवला महाप्रसाद 🙏 | बाप्पाला निरोप देताना भव्य जेवण
Apala Sanjay
0:00 / 0:00
आज गणपती विसर्जनासाठी बनवला महाप्रसाद 🙏 | बाप्पाला निरोप देताना भव्य जेवण
23 253 просмотра · 2 недели назад
Apala Sanjay
2,51 тыс. подписчиков
23 253 просмотра · 2 недели назад
आज गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी महाप्रसाद बनवला 🙏❤️
बाप्पाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची तयारी केली. स्वयंपाकाची तयारी, बनवण्याची पद्धत आणि महाप्रसादाचा सुंदर अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
🙏 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🌺
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe ❤️ नक्की करा.
#GanpatiVisarjan #GanpatiMahaprasad #GanpatiBappaMorya #Mahaprasad #MarathiVlog #MaharashtrianFood #CookingVlog #ganpativisarjan2026