Перейти к содержимому

व्हेज आणि नॉनव्हेज साठी खमंग मसाला रेसिपीज / Aromatic Spice Blend /Savory Spice Mix

Konkani Chavdar Recipes & Nisarg

0:00 / 0:00

व्हेज आणि नॉनव्हेज साठी खमंग मसाला रेसिपीज / Aromatic Spice Blend /Savory Spice Mix

68 просмотров · 3 нед. назад
Konkani Chavdar Recipes & Nisarg
287 подписчиков
68 просмотров · 3 нед. назад
व्हेज आणि नॉनव्हेज साठी खमंग मसाला रेसिपीज #Aromatic Spice Blend /Savory Spice Mix #कोकणी पध्दतीत खमंग, झणझणीत आणि चवदार भाजणी वाटण मसाला रेसिपी #मटण, चिकन, कोलंबी, खेकडा,शिंपले,मोरीमासा आणि व्हेजसाठी ऊसळी आणि पातळ भाज्या स्वादिष्ट, खमंग होण्यासाठी भाजणी वाटणाचं योग्य प्रमाण. साहित्य:- 1 एकओल्या नारळाचं खोवलेल खोबर 1एक सुक्या नारळाचं खोबरं 4 मोठे कांदे बारीक चिरून 200 ग्रॅम आले बारीक तुकडे करुन पाव कीलो लसूण 6 हिरव्या मिरच्या 3 छोटे चमचे धणे 1 छोटा चमचा खसखस 1 छोटा चमचा मिरी 1 जावित्रि पाव तुकडा जायफळ 5 लवंग 1 मायपत्री 1 छोटा चमचा जीरे 1छोटा चमचा बडीशेप 1 दालचिनी 3 चक्र फुल 3 दगडी फुल 50 ग्रॅम भाजणीसाठी तेल This is a very easy and simple recipe .you can try this recipe at home and drop a comment for me.Do not forget to like, share and subscribe me.