Перейти к содержимому

हॉटेल आणि लग्न समारंभासारखा परफेक्ट मुग डाळीचा शिरा घरीच बनवण्याची सोपी पद्धत #moongdalhalwarecipe

Mrunal's Apron

0:00 / 0:00

हॉटेल आणि लग्न समारंभासारखा परफेक्ट मुग डाळीचा शिरा घरीच बनवण्याची सोपी पद्धत #moongdalhalwarecipe

1 394 просмотра · 6 дней назад
Mrunal's Apron
918 подписчиков
1 394 просмотра · 6 дней назад
आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, खमंग आणि तोंडात विरघळणारा पारंपरिक मुग डाळीचा शिरा (Mug Dal Shira). हा शिरा कसा बनवायचा, योग्य प्रमाण काय आहे आणि तो चिकट न होता मोकळा-सुटसुटीत कसा ठेवायचा, हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा! साहित्य: मूग डाळ - १ कप तूप - अर्धा कप (किंवा आवडीनुसार) साखर - ३/४ कप (किंवा गोड्यानुसार) दूध - १ ते १.५ कप पाणी - १ कप ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, मनुके) - आवडीनुसार विलायची पूड - १ छोटा चमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेयर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! #MugDalShira #MoongDalHalwa #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #MrunalsApron #TraditionalSweet #IndianDessert #मराठीरेसिपी #मुगडाळीचाशिरा