दुसरी दुर्गा - प्रेसची अक्षरं ते कोर्टातले युक्तिवाद! | Advocacy & Her Life|Adv. Ashwini Kale
Satara District Bar Association
0:00 / 0:00
दुसरी दुर्गा - प्रेसची अक्षरं ते कोर्टातले युक्तिवाद! | Advocacy & Her Life|Adv. Ashwini Kale
712 просмотров · 18 ч назад
Satara District Bar Association
195 подписчиков
712 просмотров · 18 ч назад
एका प्रवासाची सुरुवात प्रेसमधून… आणि पुढचा टप्पा थेट कोर्टरूमपर्यंत! ⚖️
आई-वडिलांसोबत प्रेसमध्ये काम करता करता, शिक्षणाची वाट धरून वकिलीच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास आहे एका नव्या स्वप्नाचा, जिद्दीचा आणि स्वतःला घडवण्याचा!
SQUARE 3 = 9 – Advocacy & Her Life या सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या विशेष पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया — प्रेसपासून लॉपर्यंतचा त्यांचा अनोखा प्रवास आणि Advocate म्हणून घडण्यामागची कहाणी!
🎙️ पाहा, ऐका आणि या प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव घ्या!
Concept & Host :- Adv. Devika Gosavi
Directed by :- Makarand Gosavi
Camera :- Adv. Bhargavi Gosavi
Editing :- Dhruv Gosavi & Adv. Bhargavi Gosavi
अध्यक्ष:- ॲड.संदीप गायकवाड
उपाध्यक्ष :- ॲड.उमेश शिर्के
सचिव :- ॲड.अभिजीत यादव
सह-सचिव :-ॲड.तेजस्वी कदम
खजिनदार :-ॲड.शुभम ढाणे
महिला प्रतिनिधी :-ॲड.देविका गोसावी, ॲड.समृद्धी शिंदे
सदस्य:- ॲड.अमर भिसे, ॲड.योगेश चव्हाण, ॲड.मल्हार दिवाकर, ॲड. मिलिंद गायकवाड, ॲड. चिन्मय कुलकर्णी, ॲड.अश्विनी मोहिते ,ॲड.अहमद मुल्ला,ॲड. सक्लेन मुल्ला, ॲड. प्रणाली पिसाळ
#Square3Equals9 #AdvocacyAndHerLife #SataraDistrictBarAssociation #WomenInLaw #WomenAdvocates #PressToLaw #AdvocateJourney #InspirationalStory #MarathiPodcast #WomenEmpowerment #LegalProfession #SataraAdvocates #LawAndLife #MarathiPodcast2026