गावाकडचं अस्सल काळा मसाल्यातील#मटण_सूक्का व गावठी रस्सा #Matan Recipe
रानातलं किचन
0:00 / 0:00
गावाकडचं अस्सल काळा मसाल्यातील#मटण_सूक्का व गावठी रस्सा #Matan Recipe
2 898 просмотров · 4 г. назад
रानातलं किचन
17,1 тыс. подписчиков
2 898 просмотров · 4 г. назад
गावाकडचं अस्सल काळा मसाल्यातील#मटण_सूक्का व गावठी रस्सा
#matan recipe
नमस्कार मित्रांनो मी अश्विनी रानातलं किचन या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते
आज कर स्पेशल बोकडाचे मटण आपण बनवणार आहोत असेल काळा मसाल्यातील गावठी पद्धतीने मटणाची भाजी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत
अगदी गावरान पद्धतीने चुलीवर मटन सुख कसं बनवले जाते व गावठी काळा रस्सा या व्हिडिओमध्ये आपण बनवला आहे तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व आपली मटणाची भाजी व सुख मटण कसे झाला आहे हे कमेंट करून नक्की कळवा
धन्यवाद !
#मटन रेसिपी
#मटण सूक्का
#highlights