संजीवन समाधी सोहळा 2026 | श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान, सावरगाव (मायंबा) | नाथ नगरीत स्वागत...
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगांव अधिकृत
0:00 / 0:00
संजीवन समाधी सोहळा 2026 | श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान, सावरगाव (मायंबा) | नाथ नगरीत स्वागत...
1 008 просмотров · 6 месяцев назад
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगांव अधिकृत
4,85 тыс. подписчиков
1 008 просмотров · 6 месяцев назад
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव मायंबा
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पवित्र मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. या पावन स्थळी मन:शांती, सकारात्मक ऊर्जा व नवचैतन्याची अनुभूती मिळाली. वर्षातून एकदाच उघडल्या जाणाऱ्या या संजीवन समाधी दर्शनासाठी देशभरातून लाखो नाथभक्त उपस्थित राहतात, ज्यातून भक्ती, श्रद्धा व नाथसंप्रदायाची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळते.
देवस्थान समितीचा विश्वस्त म्हणून या सोहळ्याच्या नियोजन व सेवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभते. भाविकांच्या सोयीसाठी दोन महिने आधीपासून तयारी करण्यात येते, ज्यात प्रशासनाचेही सहकार्य लाभते. बडेबाबांच्या आशीर्वादाने ही सेवा करण्याची संधी लाभणे, हे माझ्यासाठी अध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारे आहे.
#श्रीक्षेत्रमच्छिंद्रनाथगड #नाथसंप्रदाय #संजीवनसमाधी
#गुढीपाडवा #दर्शन