Перейти к содержимому

जबरदस्त नाचल्या मुली | रोहा | स्पर्धेत मुलींनी ४ क्रमांक पटकवला ✨श्री भोगेश्वर नृत्य कला पथक - खामदे

bhushan_banduke_official

0:00 / 0:00

जबरदस्त नाचल्या मुली | रोहा | स्पर्धेत मुलींनी ४ क्रमांक पटकवला ✨श्री भोगेश्वर नृत्य कला पथक - खामदे

1 937 просмотров · 1 год назад
bhushan_banduke_official
2,26 тыс. подписчиков
1 937 просмотров · 1 год назад
नमस्कार मित्रांनो, तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनलवर 🙏 आमचा गावातील लहान मुलींनी काय जबरदस्त नाचल्या. एकदम भारी नाचल्या.रोहा इथे झालेल्या स्पर्धेत मुलींनी ४ क्रमांक पटकवला.श्री भोगेश्वर नृत्य कला पथक - खामदे (बुवा श्री अक्षय भाने )🤩 आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल कि खामदे गावातील श्री भोगेश्वर देवाचा जागरण कशा प्रकारे केला जाता ते बघायला भेटेल या व्हिडिओ मध्ये. आणि देवाचा जागरण जुनी परंपरा नुसार म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धती नुसार गाणी गायल्या जातात.