Перейти к содержимому

आमच्या इकडे बेळगांवला आशा पध्दतीने आळुचं गरगाट बनवतात

My Routine life

0:00 / 0:00

आमच्या इकडे बेळगांवला आशा पध्दतीने आळुचं गरगाट बनवतात

471 просмотр · 1 месяц назад
My Routine life
130 подписчиков
471 просмотр · 1 месяц назад
आळुचं गरगाट बनवायला आळुची पान आणि देठ स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं, आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. रात्री काळे वाटाणे भिजत घातले होते ते वाटाणे आणि वाटलेले अळु दोन्ही कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. नंतर जिरे मोहरी आणि लसूण फोडणीमध्ये घालून आळू घालून घ्यायचं . एक चमचा लाल तिखट, आणि थोडी हिरवी मिरची घालून घ्यायची लाल तिखट कमी घातलं मी, कारण हिरवी मिरची मुळे हिरवा कलर छान येतो. तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल. नंतर आंब्याचं आंबट जे भिजत घातलं होतं ते कोळून त्याचं कोळ घालायचा. त्यामुळे घसा खवखव होत नाही. ते नसेल तर चिंच किंवा आमसूल वापरला तरी चालेल. आमच्या इकडे आम्ही उन्हाळ्यामध्ये आंब्याचं हे आंबट बनवून ठेवतो. चिंच ऐवजी आम्ही आळु मध्ये ह्याचा वापर करतो.