Перейти к содержимому

Cotton Rate: पुढील २ महिने कापसाचे भाव टिकणार? अमेरिकेच्या निर्यातीचा बाजाराला आधार | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Cotton Rate: पुढील २ महिने कापसाचे भाव टिकणार? अमेरिकेच्या निर्यातीचा बाजाराला आधार | Agrowon

32 199 просмотров · 8 ч назад
Agrowon
908 тыс. подписчиков
32 199 просмотров · 8 ч назад
#cottonrate #cottonprices #cottonmarket कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. दिवाळीच्या काळात बाजारातील आवक वाढल्याने कापसाच्या दरावर काही काळ दबाव येऊ शकतो. मात्र, उत्पादनातील घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पॉलिस्टरच्या वाढलेल्या किमती यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळत असल्याचे बाजार विश्लेषणातून दिसते. Important news for cotton farmers! Cotton production has been hit in many parts of the country, including Maharashtra, this year. Increased arrivals in the market during Diwali may put pressure on cotton prices for some time. However, market analysis shows that cotton prices are being supported by a decline in production, demand in the international market and increased prices of polyester. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान