महाराष्ट्रातील प्रमुख पिके MAP वरून शिका 🌾 | Maharashtra Agriculture | MPSC Talathi 2026
Maha Exam Pathshala
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील प्रमुख पिके MAP वरून शिका 🌾 | Maharashtra Agriculture | MPSC Talathi 2026
597 просмотров · 8 дн. назад
Maha Exam Pathshala
440 подписчиков
597 просмотров · 8 дн. назад
🌾 महाराष्ट्रातील प्रमुख पिके व कृषी विभाग MAP वरून शिका!
महाराष्ट्रात कापूस, ऊस, भात, सोयाबीन, ज्वारी आणि तूर कोणत्या भागांत घेतली जातात? कोणतं पीक खरीप आणि कोणतं रब्बी?
या Videoमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिके, हंगाम, माती, हवामान आणि कृषी विभाग 3D Mapच्या मदतीने समजून घ्या.
📚 या Videoमध्ये:
खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम
कापूस व काळी माती
ऊस व सिंचन
कोकण आणि पूर्व विदर्भातील भात
विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन
ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा व गहू
Maharashtra Crops Map
20 MCQ Mega Challenge
60-Second Revision
🎯 20 पैकी तुमचा Score किती आला?
Comment करा: MY SCORE = __/20
MPSC Group C, Talathi Bharti आणि इतर महाराष्ट्र सरकारी परीक्षांसाठी MAHA EXAM PATHSHALA ला Subscribe करा.
पाठांतर नाही — समजून शिका, प्रश्न सोडवा!
#MPSC #TalathiBharti #MaharashtraGeography #MaharashtraAgriculture #MPSCGroupC