माझा निर्णय काय आहे तो नक्की व्हिडिओ बघा आणि मला सांगा मी निर्णय योग्य घेतलाय की चुकीचा#ruksana
Ruksana shaikh
0:00 / 0:00
माझा निर्णय काय आहे तो नक्की व्हिडिओ बघा आणि मला सांगा मी निर्णय योग्य घेतलाय की चुकीचा#ruksana
369 278 просмотров · 3 года назад
Ruksana shaikh
160 тыс. подписчиков
369 278 просмотров · 3 года назад
खरंतर उत्तर द्यायचं नव्हतं पण हा माणूस मला चॅलेंज करतोय म्हणून त्याला आज जनतेसमोर मी चॅलेंज करते ह्यांना माझा नाद सोडून द्यावा आणि विषय परत काढू नये ही गोष्ट तर याने हे सगळं सोशल मीडियावर आणायलाच नको होतं तर एवढं महाभारत रामायण घडले नसतं आणि आणलं तर सोक्षमोक्ष लावायचा होता ना माझ्या अफेरकडे कशाला जायचं
सो ज्याला सोशल मीडियावर तमाशा घालायची सवय लागलेली आहे ती सवयी जाणार नाही त्यामुळे इथून पुढे या गोष्टीवर माझा एक सुद्धा व्हिडिओ येणार नाही ज्याला स्थुकलेला थुका चाटायची सवय आहे तो चाटत बसेल#ruksana आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा विषय मी इथेच बंद करत आहे कारण या विषयात अर्थ राहिलेला नाहीये तर तुमच्या सगळ्यांना पण विनंती आहे की या माणसाने जर हा विषय परत घेतला तर तुम्ही या माणसाला सपोर्ट करणार नाही