Перейти к содержимому

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

TOD Marathi

0:00 / 0:00

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

107 709 просмотров · 7 месяцев назад
TOD Marathi
387 тыс. подписчиков
107 709 просмотров · 7 месяцев назад
सांगली म्हटलं की सहकार, संघर्ष आणि मुरब्बी राजकारण डोळ्यासमोर येतं. पण २०२६ च्या या जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडलं, त्याने केवळ सांगलीच नाही, तर राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू केलीय. सांगलीकरांनी भल्या-भल्यांना गार करणारा निकाल दिलाय. सत्तेचा अहंकार आणि आयारामांची गर्दी मतदारांनी नाकारलीय. मित्रपक्षांना चिरडून स्वबळावर ‘शत-प्रतिशत’चं स्वप्न बघणाऱ्या भाजपला सांगलीकरांनी जमिनीवर आणलंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगलीचा निकाल नेमका काय लागलाय, मातब्बरांना पक्षात घेतल्यानंतर मतदार भाजपसोबत का गेले नाहीत, जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि सुहास बाबर हे कसे किंग ठरले आणि आता सांगलीतलं नवं सत्तासमीकरण काय आहेत, तेच जाणून घेणार आहोत. #sangli #jayantpatil #suhasbabar #bjp #ncp #shivsena #gopichandpadalkar #chandrakantpatil #sureshkhade #vishwajeetkadam #sanglinews TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi   𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi   𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi   Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038