लोकराजा सुधीर कलिंगण यांचा संगीत सौभद्र मधील गाजलेला कृष्ण| दादा राणे,सुधीर कलिंगण विनोदी प्रवेश
Konaskar Bandhu(दादा राणे-उदय राणे)
0:00 / 0:00
लोकराजा सुधीर कलिंगण यांचा संगीत सौभद्र मधील गाजलेला कृष्ण| दादा राणे,सुधीर कलिंगण विनोदी प्रवेश
184 958 просмотров · 5 л. назад
Konaskar Bandhu(दादा राणे-उदय राणे)
24,1 тыс. подписчиков
184 958 просмотров · 5 л. назад
कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ लोकराजा सुधीर कलिंगण यांनी सादर केलेल्या संगीत सौभद्र या महान पौराणिक दशावतारी नाटकातील हा तुफान विनोदी क्षण आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत या नाट्यप्रयोगात काम केलेल्या कलाकारांची नावे पुढील प्रमाणे.
बलराम- मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर
कृष्ण- लोकराजा सुधीरजी कलिंगण
सत्यभामा -प्रशांत मिस्त्री
नारद -आनंद गावकर
अर्जुन- सिद्धेश कलिंगण
दुर्योधन- महान खलनायक विलास जी गवस
गावकर -दशावतारातील विनोदी बादशाह कृष्णा घाटकर
सवंगडी -विनोद वीर काका कलिंगण
या नाटकातील संगीत सात पुढीलप्रमाणे....
हार्मोनियम -श्री बाबुराव मेस्त्री
पखवाज -चंद्रकांत बुवा खोत
ताल रक्षक- विनायक सावंत
विशेष आभार....
लोकराजा सुधीरजी कलिंगण
सिद्धेश कलिंगण
स्वप्नील परब
हर्षद परब
#Dashavtarinatak
#Sangeetsaubhadra
#krishnaghatkarcomedy
#Konkandiscoveryofficial
#Dadakonaskar
#Kaleahwardashavtarnatyamandal
#sudhirkalingan
#संगीतसौभद्रा
#प्रशांतमेस्त्री
धन्यवाद..