Перейти к содержимому

Vitthal Murti History : श्री विठ्ठलाची मुर्ती सुंदर दिसते ती आभूषणांमुळे, असा आहे आभूषणांचा इतिहास

BolBhidu

0:00 / 0:00

Vitthal Murti History : श्री विठ्ठलाची मुर्ती सुंदर दिसते ती आभूषणांमुळे, असा आहे आभूषणांचा इतिहास

145 812 просмотров · 2 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
145 812 просмотров · 2 г. назад
#BolBhidu #VitthalMurtiHistory #PandharpurWari कार्तिकी एकादशीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलीये. या कार्तिक एकादशीला पूजेचा मान बऱ्याच वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला… पण कार्तिक एकादशी असो वा आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भाविकांना आहे, आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टीचं कुतुहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/